Photo Gallery | थोबाडीत मारणे भोवले..! अभिनेता विल स्मिथवर पुढील10 वर्षांसाठी Oscars ने घातली बंदी
पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालकाला ख्रिस रॉकला स्टेजवरच थोबाडीत मारली होती. याची गंभीर दखल ऑस्कर अकादमीकडून घेण्यात आली आहे. स्मिथला पुढील10 वर्षांसाठी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे आयोजित इतर कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
Most Read Stories