अभिनेत्री आमना शरीफ ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आमनाने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आमनाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.