लग्नाच्या चार वर्षांनंतर दुसऱ्यांदा आरती सिंह हनिमूनवर, ते खास फोटो केले शेअर
गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. आरती सिंह ही सध्या लग्नाच्या चार महिन्यांनंतर दुसऱ्यांदा हनिमूनसाठी गेलीये. त्याचे खास फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.
Most Read Stories