Aishwarya Rai : इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स, पण ऐश्वर्या फक्त एका व्यक्तीलाच करते फॉलो, नाव माहित्ये ?

सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही तिची क्रेझ आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असते, तिथे तिचे कोट्यवधी पॉलो्स आहेत. पण ती फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते.

| Updated on: Oct 25, 2024 | 4:03 PM
बच्चन कुटुंबात सध्या काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक यांच्या नात्यातही दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या अफवाही गेल्या काही काळापासून फिरत आहेत. मात्र त्यावर अद्याप कोणीच काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे जगभरात कोट्यवधी चाहते असून ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. ( Photos : Instagram)

1 / 6
इन्स्टाग्रावर ऐश्वर्याचं अकाऊंट असून तिचे 1 कोटींहून  अधिक फॉलोअर्स आहेत.  ऐश्वर्यारही तिथे बऱ्याच पोस्ट शेअर करत असते. पण इन्स्टाग्रामवर ती फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते.

इन्स्टाग्रावर ऐश्वर्याचं अकाऊंट असून तिचे 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. ऐश्वर्यारही तिथे बऱ्याच पोस्ट शेअर करत असते. पण इन्स्टाग्रामवर ती फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते.

2 / 6
ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा पती, अभिनेता अभिषेक बच्चन आहे. ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. ऐश्वर्या रायने त्यांचे अनेक  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा पती, अभिनेता अभिषेक बच्चन आहे. ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. ऐश्वर्या रायने त्यांचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6
 नुकतीच ऐश्वर्या ही तिची आई आणि मुलगी आराध्यासह, तिच्या कझीनच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद घेताना दिसली. तिने फोटोही शेअर केला होतो. मात्र या फोटोत अभिषेक बच्चन दिसला नाही, त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झालीय

4 / 6
20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न झालं. लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात आराध्या आली.

20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न झालं. लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात आराध्या आली.

5 / 6
आराध्या आता टीनएजर आहे.   ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या मुलीचे फोटो  शेअर करत असते. ती जिथे जाईल तिथे आराध्या नेहमीच सोबत दिसते.

आराध्या आता टीनएजर आहे. ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते. ती जिथे जाईल तिथे आराध्या नेहमीच सोबत दिसते.

6 / 6
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.