Alia Bhatta: अभिनेत्री आलिया भट्टने बेबी बंप लपवण्यासाठी घातला फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्ट
आलिया भट्टने तिचा बेबी बंप फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्टने लपवला. आलियाने या ओव्हरसाइज टॉपसह सायकलिंग शॉट्स केले आहेत. या लूकमध्ये आलिया खूपच मस्त दिसत आहे.
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट आता आई होणार आहे. सध्या ती खूप खुश आहे. आजकाल तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दुसरे म्हणजे, आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
2 / 5
ब्रह्मास्त्रमध्ये आलिया पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या दोघांची जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
3 / 5
चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आलिया भट्टचा फोटो समोर आला आहे, यामध्ये आलिया तिचे बेबी बंप लपवतना दिसली आहे.
4 / 5
आलिया भट्टने तिचा बेबी बंप फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्टने लपवला. आलियाने या ओव्हरसाइज टॉपसह सायकलिंग शॉट्स केले आहेत. या लूकमध्ये आलिया खूपच मस्त दिसत आहे.
5 / 5
सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफने तिच्या इंस्टाग्रामवर आलियाचे हे फोटो शेअर केले आहेत. काल ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील डान्स का भूत या गाण्यादरम्यान आलिया भट्ट या स्टाईलमध्ये दिसली होती.