Alia Bhatt: अभिनेत्री आलियाने बेबी बंप प्लान्ट करत पती रणबीरसोबत फोटोसाठी दिल्या पोझ

आलियाचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रप येत्या दोन आठवड्यांत प्रदर्शित होत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर एका महाशक्ती असलेल्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

| Updated on: Aug 27, 2022 | 8:44 AM
अभिनेत्री आलिया भट्ट आज (शुक्रवार) मुंबईच्या रस्त्यावर दिसून  गरोदरपणातही आलिया भट तिच्या कामात व्यस्त असते. शुक्रवारी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत  सोबत दिसून आली.

1 / 5
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया भट्ट खूपच आनंदी दिसत होती. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत क्युट स्माईल देत वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया भट्ट खूपच आनंदी दिसत होती. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत क्युट स्माईल देत वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहे.

2 / 5
लवकरच आई होणारी आलिया भट्ट पुन्हा एकदा गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोसाठी पोझ देता दिसली

लवकरच आई होणारी आलिया भट्ट पुन्हा एकदा गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोसाठी पोझ देता दिसली

3 / 5
आलिया भट्टनेही तिच्या इंस्टाग्रामवर या आउटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोलातिने the light .. is coming  असे  कॅप्शन दिले आहे

आलिया भट्टनेही तिच्या इंस्टाग्रामवर या आउटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोलातिने the light .. is coming असे कॅप्शन दिले आहे

4 / 5
आलियाचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रप  येत्या दोन आठवड्यांत प्रदर्शित होत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर एका महाशक्ती असलेल्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलियाचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रप येत्या दोन आठवड्यांत प्रदर्शित होत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर एका महाशक्ती असलेल्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.