टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर ही सतत तिच्या फोटो आणि व्हिडीओने चाहत्यांना आकर्षित करत असते. तिचे लेटेस्ट फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अवनीत कौरने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिने या वेळी साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे
अवनीतने साडीमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या प्रत्येक हॉट आणि ग्लैमरस लूकची चर्चा असते.
तिने या फोटोमध्ये निळ्या रंगाची साडी घातली आहे. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी अवनीत कौरने ज्वैलरी आणि पोनीटेल हेयरस्टाइल केली आहे.