अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.
भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
भाग्यश्रीने वन पीस ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत.
भाग्यश्री मोटे ही मेक-अप डिझायनर विजय पालांडे सोबत रिलेशनशीपमध्ये आहे.