Bhagyashree mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर हॉट अंदाज
तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की. 'काय रे रास्कला' याचित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर',या चित्रपटातही ती दिसली होती.
Most Read Stories