अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
चेतनाने या फोटोमध्ये मल्टीकलर श्रग टाइप शॉर्ट वनपीसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
'Always believe something wonderful is about to happen' असं कॅप्शन चेतनाने या फोटोंना दिलं आहे.
अभिनेत्री चेतना पांडे ‘I Don't Luv U’, ‘दिलवाले’, ‘मुन्ना माइकल’, ‘जाने क्यों दे यारों’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमधून तिला प्रसिद्धी मिळाली आहे.
चेतनाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.