PHOTO | ‘वहिनीसाहेबां’च्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार, धनश्री काडगावकरवर शुभेच्छांचा वर्षाव!
‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारत घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
Most Read Stories