अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडिया कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिचे फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसून येते. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर ब्लॅक आऊटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत.
दिशा पटानीने तिच्या फॉलोअर्सना चमकणाऱ्या क्लीवेज-रिव्हीलिंग इव्हनिंग गाउनबरोबर दिशाने एमराल्ड ग्रीन आणि डायमंड ड्रॉप इअररिंग्स व डार्क रेड लिपस्टिकसह मेकअप लुक पूर्ण केला आहे .
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.लवकरच ती 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचा तोच लूक आणि स्टाइल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
याशिवाय दिशा दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनच्या 'प्रोजेक्ट के'मध्येही दिशा दिसून येणार आहे