Marathi News Photo gallery Actress Disha Patni looks royal in a lehenga; Krishna Shroff commented and appreciated
Disha patani: अभिनेत्री दिशा पटनी लेहेंग्यातील रॉयल अंदाज; कृष्णा श्रॉफने कमेंट करत केले कौतुक
दिशा पटनीच्या कृष्णा श्रॉफचा भाऊ टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या, मात्र अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र, दोघे अजूनही चांगले मित्र आहेत