“प्रसिद्धीसाठी कपडे नाही काढले…मी कम्फर्ट होते कारण…”, न्यूड सीनवर अखेर अभिनेत्रीने मौन सोडलं

एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा चित्रपटातील एक न्यूड व्हिडीओ लिक झाल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अखेर या अभिनेत्रीने यावर मौन सोडले असून तिने या सीनबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

| Updated on: Nov 28, 2024 | 5:28 PM
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा चित्रपटातील एक न्यूड व्हिडीओ लिक झाल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अखेर या अभिनेत्रीने यावर मौन सोडले असून तिने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा चित्रपटातील एक न्यूड व्हिडीओ लिक झाल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अखेर या अभिनेत्रीने यावर मौन सोडले असून तिने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

1 / 9
 तमिळ चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री दिव्या प्रभा हीचा एका चित्रपटातील न्यूड सीन चांगलाच व्हायरल होत आहे

तमिळ चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री दिव्या प्रभा हीचा एका चित्रपटातील न्यूड सीन चांगलाच व्हायरल होत आहे

2 / 9
या सीनमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

या सीनमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

3 / 9
लिक झालेला हा सीन 'ऑल उई इमॅजीन इज लाईट' या चित्रपटातील आहे. हा सीन लिक झाल्यानंतर तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्यानंतर तिने याबाबत तिचे मत मांडले आहे.

लिक झालेला हा सीन 'ऑल उई इमॅजीन इज लाईट' या चित्रपटातील आहे. हा सीन लिक झाल्यानंतर तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्यानंतर तिने याबाबत तिचे मत मांडले आहे.

4 / 9
दिव्याच्या या सिनला किंवा तिच्या अशाप्रकारचे काम करण्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

दिव्याच्या या सिनला किंवा तिच्या अशाप्रकारचे काम करण्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

5 / 9
या सिनबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की," या प्रकाराला अनेकांनी विरोध केला. यात काही पुरूषही होते, याच मला आनंद आहे. लिक झालेला व्हिडीओ शेअर करणारे फक्त 10 टक्के आहेत. मात्र मला अशा लोकांची मनसिकता समजत नाहीये" असं मत दिव्या प्रभाने मांडलं आहे.

6 / 9
तसेच  "मी अशा दृश्यांना चित्रित करण्यास तयार होते आणि मी काम करण्यास कम्फर्टेबल असेल अशी स्क्रिप्ट असेल तरच मी तो चित्रपट साईन करते." असही दिव्या म्हाणाली आहे.

तसेच "मी अशा दृश्यांना चित्रित करण्यास तयार होते आणि मी काम करण्यास कम्फर्टेबल असेल अशी स्क्रिप्ट असेल तरच मी तो चित्रपट साईन करते." असही दिव्या म्हाणाली आहे.

7 / 9
 " 'ऑल उई इमॅजीन इज लाईट' या चित्रपटात माझ्या पात्रासंदर्भात मला संपूर्म कल्पना होती. मी कम्फर्टेबल होते. मात्र मला ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धीसाठी मी कधीच निर्वस्त्र होणार नाही" असंही तिने म्हटलं आहे.

8 / 9
दिव्याने तिच्यावर होणाऱ्या या आरोप आणि टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दिव्याने तिच्यावर होणाऱ्या या आरोप आणि टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

9 / 9
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.