मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.
'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.
आता 'Black is Love'असं म्हणत काही फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या या एकदम साध्या कुर्तीत गौतमी कमालीची सुंदर दिसत आहे.
या कुर्तीवर गौतमीनं ऑक्सिडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे.