PHOTO | ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळेला येतेय ‘या’ बाळाची आठवण, पाहा कोण आहे ही चिमुकली?
नुकताच हृताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने एका बाळाचा फोटो हातात पकडला आहे.
![‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174308/Hruta-Durgule-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![छान छान फोटो शेअर करत ती नेहमी रसिक प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174309/Hruta-Durgule-4.jpg)
2 / 6
![नुकताच हृताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने एका बाळाचा फोटो हातात पकडला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174306/Hruta-durgule-1-1.jpg)
3 / 6
![हृता दुर्गुळेला या बाळाची खूप आठवण येत आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून, खुद्द हृताच आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174312/Hruta-Durgule-6.jpg)
4 / 6
![हृता तिचं बालपण प्रचंड मिस करतेय. म्हणूनच तिने तिच्या लहानपणीच्या फोटोसोबतचा फोटो शेअर केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174314/Hruta-Durhule-3.jpg)
5 / 6
![स्वतःच्या बालपणासोबतच हृता दुर्गुळे तिच्या कुटुंबालादेखील खूप मिस करत आहे. आपण लवकरच भेटू, असे म्हणत तिने काही आठवणी शेअर केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/12/24174311/Hruta-Durgule-5.jpg)
6 / 6
![हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/hridhaan-roshan.jpg?w=670&ar=16:9)
हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना
!['रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं 'रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/ranveer-allahbadia-5-1.jpg?w=670&ar=16:9)
'रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं
![लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण.... लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण....](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/smita-patil-son-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण....
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-long-7.jpg?w=670&ar=16:9)
रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे