Esha Gupta: फ्लॉवर प्रिंटेड साडीतील अभिनेत्री ईशाचा ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ अंदाज
ईशाने तिच्या इंस्टाग्रामवर नुकताच प्रिंटेड फुले असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोशेअर केले आहेत. या साडी सोबत ईशाने बोल्ड लुक कॅरी करणारा ब्लाउज घातला आहे.
Most Read Stories