Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या Super Summer लूकने चाहते घायाळ

बॉलीवूडमधील स्टार किड्स व अभिनेत्री जान्हवी कपूर इंडस्ट्रीत आपले स्वतःची ओळख निर्माण करत आहे. तिचा स्वतःचा असा फॅनफॉलोवर आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.

| Updated on: May 02, 2022 | 12:20 PM

1 / 4
 जान्हवीनेनुकतेच   तिच्या  इंस्टाग्रामवर हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.  तिच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

जान्हवीनेनुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

2 / 4
 जान्हवीने  #SummerSuperSaverDays असा हॅशटॅग वापरला असून  IT'S Nykaa' असे कॅप्शन जान्हवीने या फोटोना दिले आहे.  यामध्ये जान्हवीने ऑफ शोल्डर असलेला मँगो कलरचे आऊट फीट  घातले असून, लाईट मेकअप केला आहे. तर केस मोकळे सोडले आहेत.

3 / 4
व्यावसायिक  कारकिर्दीच्या बाबतीत जान्हवी कपूर लवकरच 'गुड लक जेरी' आणि 'मिली' या चित्रपटांमधून  तिच्या अभिनय आणि सौंदर्याची चमक दाखवताना दिसणार आहे.

व्यावसायिक कारकिर्दीच्या बाबतीत जान्हवी कपूर लवकरच 'गुड लक जेरी' आणि 'मिली' या चित्रपटांमधून तिच्या अभिनय आणि सौंदर्याची चमक दाखवताना दिसणार आहे.

4 / 4
Follow us
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.