अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या भूल-भुलैय्या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. नुकतेच आपल्या ग्लॅमरस अंदाजातील सोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत.
फोटोमध्ये कियारा रेड शायनिंग कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ड्रेसवर मॅचिंग ओव्हरकोट कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला.
कियारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो , व्हिडीओच्या माध्यमातून कायम अपडेट करताना दिसत आहे.
कियाराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे तीन फोटो शेअर केले आहेत. लाल ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने ब्लॅक चिली असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
फोटोमध्ये कियारा अडवाणी खूपच ग्लॅमरस आणि किलर दिसत आहे. फोटो शूटदरम्यान ती वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ देताना दिसत आहे.