Kritik Senon: ‘पिंक कलरच्या शरार’ मधील अभिनेत्री क्रिती सेनचा ग्लॅमरस अंदाज

क्रिती सेननचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या सोबत बहीण नुपूर सेनही डान्स करताना दिसून आली आहे.

| Updated on: May 29, 2022 | 3:40 PM
 अभिनेत्री क्रिती सेन तिच्या दमदार अभिनयामुळे इंडस्ट्रीत स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच क्रिती सेन तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

अभिनेत्री क्रिती सेन तिच्या दमदार अभिनयामुळे इंडस्ट्रीत स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच क्रिती सेन तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

1 / 7
क्रिती ही त्या ग्लॅमरस अभिनेत्र्यांपैकी एक आहे. जी स्वतःच्या फॅशन स्टेटमेंटवरती कायम प्रयोग करताना दिसते. एवढंच नव्हे तर तिचे हे  प्रयोग चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे

क्रिती ही त्या ग्लॅमरस अभिनेत्र्यांपैकी एक आहे. जी स्वतःच्या फॅशन स्टेटमेंटवरती कायम प्रयोग करताना दिसते. एवढंच नव्हे तर तिचे हे प्रयोग चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे

2 / 7
क्रितीचा  मैत्रिणीच्या लग्नातील घातलेला  शरारा लूक चर्चेत आला आहे,   तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या फंक्शनसाठी हा लूक  कॅरी केला होता. तिचा लुकसोबतच  डान्सचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला आहे.

क्रितीचा मैत्रिणीच्या लग्नातील घातलेला शरारा लूक चर्चेत आला आहे, तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या फंक्शनसाठी हा लूक कॅरी केला होता. तिचा लुकसोबतच डान्सचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला आहे.

3 / 7
अलीकडेच, क्रितीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती फिकट गुलाबी रंगाचा सुंदर शरारा सेट परिधान करताना दिसत आहे.

अलीकडेच, क्रितीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती फिकट गुलाबी रंगाचा सुंदर शरारा सेट परिधान करताना दिसत आहे.

4 / 7
या पोस्टमध्ये क्रितीने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिची बहीण नुपूर सेन  आणि आई दिसत आहेत.

या पोस्टमध्ये क्रितीने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिची बहीण नुपूर सेन आणि आई दिसत आहेत.

5 / 7
क्रिती सेनचा   एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या  सोबत  बहीण नुपूर सेनही डान्स करताना  दिसून आली आहे.

क्रिती सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या सोबत बहीण नुपूर सेनही डान्स करताना दिसून आली आहे.

6 / 7
क्रितीने या आऊटफिटवर  अनेक अंगठ्या, बांगड्या, सुंदर हार आणि लहान बिंदी घातलेली तसेच यावर तिने हलकासा मेकअप केला आहे.

क्रितीने या आऊटफिटवर अनेक अंगठ्या, बांगड्या, सुंदर हार आणि लहान बिंदी घातलेली तसेच यावर तिने हलकासा मेकअप केला आहे.

7 / 7
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.