Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meenakshi Rathod : अभिनेत्री मीनाक्षी राठोडचे बेबीबंप सोबतचे ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेता. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Apr 25, 2022 | 2:54 PM
 अभिनेत्री मीनाक्षी राठोड लवकरच  आई होणार असून , ती आपलया मातृत्व अवस्थेचा परिपूर्ण आनंद घेताना दिसत आहे मीनाक्षीने नुकतेच आपल्या बेबीबंप सोबत बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शूट  केले आहे.

अभिनेत्री मीनाक्षी राठोड लवकरच आई होणार असून , ती आपलया मातृत्व अवस्थेचा परिपूर्ण आनंद घेताना दिसत आहे मीनाक्षीने नुकतेच आपल्या बेबीबंप सोबत बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शूट केले आहे.

1 / 5
 मीनाक्षी तिच्या व्यावसायिक आयुष्यात 'सुख म्हणजे नक्की काय' या मालिकेतील देवकीच्या भूमिका साकारत आहे.  तिची ही भूमिकाही चाहत्यांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे.

मीनाक्षी तिच्या व्यावसायिक आयुष्यात 'सुख म्हणजे नक्की काय' या मालिकेतील देवकीच्या भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिकाही चाहत्यांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे.

2 / 5
 या अवस्थेतही  स्वतः ला कार्यरत ठेवण्याचा सकारात्मक   पायंडा मीनाक्षीनं घातला आहे. यापूर्वही  तिने आपल्या  मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केला होता. त्याला वर्किंगमॉम असा  हॅशटॅग वापरला होता.

या अवस्थेतही स्वतः ला कार्यरत ठेवण्याचा सकारात्मक पायंडा मीनाक्षीनं घातला आहे. यापूर्वही तिने आपल्या मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केला होता. त्याला वर्किंगमॉम असा हॅशटॅग वापरला होता.

3 / 5
   ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर  चांगलेच व्हायरल झाले आहेता. तिच्या या  फोटोवर चाहत्यांनी  कमेंट करत  शुभेच्छा  दिल्या आहेत.

ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेता. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
काही दिवसांपूर्वीच मीनाक्षीने सोशल  मीडियावर पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती  दिली होती. मीनाक्षीने पतीनं अभिनेता कैलास वाघमारेसोबत हे ग्लॅमरस अंदाजातील फोटो  शूट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मीनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. मीनाक्षीने पतीनं अभिनेता कैलास वाघमारेसोबत हे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शूट केलं आहे.

5 / 5
Follow us
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.