Photo : ‘हा सागरी किनारा…’, सूर्यास्ताचा आनंद घेत मौनी रॉयनं शेअर केले फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करतेय. (Actress Mouni Roy Enjoying Sunset)

| Updated on: Apr 24, 2021 | 12:20 PM
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करतेय. नुकतंच तिनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करतेय. नुकतंच तिनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 8
तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

2 / 8
या फोटोमध्ये मौनी सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसतेय.

या फोटोमध्ये मौनी सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसतेय.

3 / 8
मौनीनं या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

मौनीनं या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 8
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

5 / 8
या फोटोला तिनं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. यामध्ये तिनं लिहिलं की, ‘तुम्ही पृथ्वीवर तेवढंच प्रेम करायला हवं जेवढं तुम्ही स्वत:वर करता’.

या फोटोला तिनं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. यामध्ये तिनं लिहिलं की, ‘तुम्ही पृथ्वीवर तेवढंच प्रेम करायला हवं जेवढं तुम्ही स्वत:वर करता’.

6 / 8
मौनीला इन्स्टाग्रामवर 1.5 कोटींपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

मौनीला इन्स्टाग्रामवर 1.5 कोटींपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

7 / 8
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

8 / 8
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.