Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा विदाऊट ब्लाऊज साडीतील बोल्ड लूकने चाहते घायाळ

| Updated on: Aug 26, 2022 | 5:57 PM

1 / 5
मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉय लग्नानंतर आणखीनच सुंदरच दिसत आहे.

2 / 5
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोशूट दरम्यान मौनीने ब्लाउज कॅरी केलेला नाही, परंतु असे असूनही ती खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

3 / 5
मौनी रॉय   सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे एकापेक्षा जास्त फोटो शेअर करत असते. साड्यांबद्दलचे तिचे प्रेम तिच्या फोटोंमध्ये दिसते. तिच्या या देसी लूकमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

4 / 5
मौनी रॉय पुन्हा एकदा साडीत धुमाकूळ घालत आहे. तिचा हा साडीचा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे . मौनीने तिच्या बोल्ड लूक कायम तिच्या चाहत्यांच्या सोबत  सोशल मीडियावर शेअर करत असते.

5 / 5
I am a person who knows how the arts can change lives, because they have transformed mine…असे  कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.