Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा सिल्क साडीतील हॉट लूकने चाहते घायाळ
मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर कट-स्लीव्ह पांढर्या ब्लाउज घातलं आहे. या लुका मध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत मृणाल ठाकूरने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केला.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7