Photo : ‘जरा सा झूम लूं मैं…’, नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज

नोरा उत्तम डान्सर, मॉडेल, सिंगर, अभिनेत्री आणि निर्माता आहे. नोरा फतेही हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव आहे. (Actress Nora Fatehi's glamorous photos)

| Updated on: May 06, 2021 | 1:23 PM
डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनत असते.

डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनत असते.

1 / 5
नुकतंच नोराने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोराचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ब्यू कलरच्या या ड्रेसमधले नोराचे बोल्ड लूकमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2 / 5
दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सोबतच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत आहे.

दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सोबतच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत आहे.

3 / 5
बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 9व्या पर्वात नोरा फतेही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोने नोराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. इथेच नोराने आपली नृत्य प्रतिभा जगासमोर सादर केली. ती एक उत्कृष्ट नर्तक असण्याबरोबरच मार्शल आर्टमध्येही ट्रेंड आहे.

4 / 5
नोरा उत्तम डान्सर, मॉडेल, सिंगर, अभिनेत्री आणि निर्माता आहे. नोरा फतेही हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव आहे. हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तामिळ भाषेत तिनं आपली जादू दाखवली आहे. नोराच्या डान्समुळे ती भारतीय प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.