Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळी सांगतेय ‘पंच्यगव्य पद्धती’चं महत्त्व, शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. (Actress Prajakta Mali explains the importance of 'Panchyagavya method',)

| Updated on: Jan 04, 2021 | 1:45 PM
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

2 / 5
 प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

3 / 5
हेल्थ टिप्स, ब्यूटी टिप्स, पाककृती तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची माहितीही ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगते. तिचे स्वत:चे यू्ट्यूब चॅनेलदेखील आहे.

हेल्थ टिप्स, ब्यूटी टिप्स, पाककृती तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची माहितीही ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगते. तिचे स्वत:चे यू्ट्यूब चॅनेलदेखील आहे.

4 / 5
याच यू्ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आता तिनं ‘पंच्यगव्य पद्धती’चं महत्त्व चाहत्यांना सांगितलं आहे.

याच यू्ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आता तिनं ‘पंच्यगव्य पद्धती’चं महत्त्व चाहत्यांना सांगितलं आहे.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.