Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा साडीतला ‘हॉट लूक’ सोशल मीडियात व्हायरल
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमाता लावणी कलावंताच्या भूमिकेत ती दिसून आली आहे. सवाल - जवाबच्या या गाण्याचा प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Most Read Stories