Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘प्लॅनेट मराठी’वरील ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिज मधून प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . या वेब सिरीज च ट्रेलर रिलीज झाला आहे.
Most Read Stories