Prajakta Mali: अभिनेता प्राजक्ता माळीची मोहक अदा , चाहत्यांनी केला कमेंटचा पाऊस

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूकमुळे चाहत्यांनी ही ट्रोल केले होते .

| Updated on: May 10, 2022 | 3:29 PM
1 / 4
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय  असलेले आहे. प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

2 / 4
 काही  दिवसांपूर्वी प्राजक्ता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

3 / 4
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा या शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळींचे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

4 / 4
तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट केली आहे.  काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने  नो ब्लाऊज साडी लूकमुळे चाहत्यांनी  ही ट्रोल केले होते