Photo : ‘हायनेस’, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट

आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते. (Actress Prarthana Behere's Photo)

| Updated on: Mar 15, 2021 | 1:01 PM
आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते.

आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते.

1 / 6
महाराष्ट्रात तिचे लाखों चाहते आहेत. तिच्या सोशल मीडियावर सध्या नवनवीन फोटोंचा जणू पाऊसच पडतोय.

महाराष्ट्रात तिचे लाखों चाहते आहेत. तिच्या सोशल मीडियावर सध्या नवनवीन फोटोंचा जणू पाऊसच पडतोय.

2 / 6
आता तिनं एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केलं आहे.

आता तिनं एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 6
‘Highness’या ब्रँडसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं.

‘Highness’या ब्रँडसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं.

4 / 6
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे. प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

5 / 6
प्रार्थनानं नुकतंच महिला दिनानिमित्त विविध स्तरावरील महिलांना त्यांच्या रुपात फोटोशूट करत सलाम केला होता.

प्रार्थनानं नुकतंच महिला दिनानिमित्त विविध स्तरावरील महिलांना त्यांच्या रुपात फोटोशूट करत सलाम केला होता.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.