PHOTO : प्रियांका आणि निकचे आतापर्यंतचे सर्वात रोमँटिक फोटो
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचापती निक जोनास या जोडप्याने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर प्रियांका-निकचे आतापर्यंतचे सर्वात रोमँटिक फोटो समोर आले आहेत. (सर्व फोटो : ट्विटर) कान्सनंतर प्रियांकाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शिवाय चाहत्यांकडून या फोटोंना पसंतीही दिली जात आहे. पाहा आणखी फोटो
Most Read Stories