Photo Gallery | अभिनेत्री राय लक्ष्मीचा मालदीवमधला चाहत्यांना घायाळ करणारा अंदाज

राय लक्ष्मीने हॉट अंदाजातील पोझ देत समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

| Updated on: Apr 13, 2022 | 5:52 PM
भोजपुरी म्युझिक अल्बम 'करंट' मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर भोजपुरी अभिनेत्री राय लक्ष्मी  सद्या मालदीवमध्ये आपल्या सुट्टया  एन्जॉय करताना दिसून आली आहे. यावेळी तिने मालदीव किनाऱ्यावरील हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
याबरोबरचा मावळत्या  सुर्यास्तावेळीचे फोटोही तिने शेअर केले आहेत. यामध्ये तिने Sunsets are proof that no matter what happens , everyday can end beautifully असे कॅप्शन दिले आहे.

याबरोबरचा मावळत्या सुर्यास्तावेळीचे फोटोही तिने शेअर केले आहेत. यामध्ये तिने Sunsets are proof that no matter what happens , everyday can end beautifully असे कॅप्शन दिले आहे.

2 / 5

राय लक्ष्मीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून हॉट अंदाजातील पोझ देत समुद्र  किनाऱ्यावरील फोटो  शेअर केले आहेत.  तिच्या या  फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

राय लक्ष्मीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून हॉट अंदाजातील पोझ देत समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

3 / 5
राय लक्ष्मीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही  कमेंट केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी इमोजीच्या  माध्यमातून आपलया भावना  व्यक्त केल्या आहेत.

राय लक्ष्मीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी इमोजीच्या माध्यमातून आपलया भावना व्यक्त केल्या आहेत.

4 / 5
 राय लक्ष्मीच्या लूकबद्दल बोलायचे  झाले तर तिने  ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. मोकळे केस, नॅचरल लूक आणि गडद रंगाचा चष्मा  टीमने घातला आहे. फोटोंना एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हे व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.