Photo : आईच्या ऑपरेशननंतर अभिनेत्री राखी सावंतला अश्रू अनावर, अशा प्रकारे मानले सलमान आणि सोहेल खानचे आभार…

नुकतंच अभिनेत्री राखी सावंतचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये राखी रस्त्यावर मीडियासमोर रडताना दिसली आहे.(Actress Rakhi Sawant sheds tears after Mother's Operation, Said thanks to Salman and Sohail Khan)

| Updated on: Apr 20, 2021 | 10:59 AM
बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल राखी सावंत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. अशा परिस्थितीत तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये राखी रस्त्यावर मीडियासमोर रडताना दिसली आहे. मात्र यावेळी राखीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. कारण तिच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालंय.

1 / 5
राखी सावंत बर्‍याच दिवसांपासून आईच्या उपचारामुळे नाराज होती. तर तिच्या आईच्या उपचारासाठी सलमान खाननं मदत केली. तर काल मुंबईत हे ऑपरेशन झालंय आणि ते यशस्वी झालं.

राखी सावंत बर्‍याच दिवसांपासून आईच्या उपचारामुळे नाराज होती. तर तिच्या आईच्या उपचारासाठी सलमान खाननं मदत केली. तर काल मुंबईत हे ऑपरेशन झालंय आणि ते यशस्वी झालं.

2 / 5
राखीनं तिच्या आईला भेट दिली आणि तिनं सलमान खानविषयी बर्‍याच गोष्टीदेखील सांगितल्या. तर यावेळी राखी आईला म्हणाली की पुढच्या आयुष्यात तुला सलमान खानची बहीण व्हायचं आहे आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करायची आहे.

3 / 5
राखीने जमिनीवर लोटांगण घालत सलमान आणि सोहेल खानचे आभार मानले.

राखीने जमिनीवर लोटांगण घालत सलमान आणि सोहेल खानचे आभार मानले.

4 / 5
गेले अनेक दिवस राखी तिच्या आईला या त्रासातून मुक्त करण्यासाठी धावपळ करत होती.

गेले अनेक दिवस राखी तिच्या आईला या त्रासातून मुक्त करण्यासाठी धावपळ करत होती.

5 / 5
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.