PHOTO | ‘शनाया’च्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या ‘कुणाल’ची एंट्री, पाहा रसिकाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती!
सोशल मीडियावर सक्रिय असणारी रसिका ‘रिलेशनशिप’च्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
![लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ‘शनाया’ची भूमिका साकारत अभिनेत्री रसिका सुनील घराघरांत पोहोचली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002908/Rasika-Sunil-5.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![सोशल मीडियावर सक्रिय असणारी रसिका ‘रिलेशनशिप’च्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002901/Rasika-Sunil-1.jpg)
2 / 6
![रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट केले असून, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002903/Rasika-Sunil-2.jpg)
3 / 6
![‘दो हजार एक किस...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002904/Rasika-Sunil-3.jpg)
4 / 6
![‘कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस’, असे म्हणत रसिकाने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002909/Rasika-Sunil-6.jpg)
5 / 6
![शिक्षणासाठी यूएसला गेलेली असताना रसिकाची आणि आदित्यची ओळख झाली. ते दोघे सध्या एकमेकांना डेट करत असून, दोघेही सध्या अमेरिकेत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/07002906/Rasika-Sunil-4.jpg)
6 / 6
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल
![विकीची लाडकी मेव्हणी , कतरिना कैफची लहान बहिण आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड विकीची लाडकी मेव्हणी , कतरिना कैफची लहान बहिण आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-123-10.jpg?w=670&ar=16:9)
विकीची लाडकी मेव्हणी , कतरिना कैफची लहान बहिण आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड
![साडीत फुलून दिसतंय कतरिना कैफचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल... साडीत फुलून दिसतंय कतरिना कैफचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-katrina-1.jpg?w=670&ar=16:9)
साडीत फुलून दिसतंय कतरिना कैफचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा... स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T140538.174.jpg?w=670&ar=16:9)
स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...
![शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T122051.671.jpg?w=670&ar=16:9)
शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली