Happy Birthday Rekha | रेखा…! अस्सल सौंदर्य आणि मनमोहक अदांची क्वीन!

आपल्या अभिनयानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांनी वयाच्या 68 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या रेखा चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी आजही त्यांचे लाखो चाहते आहेत.

| Updated on: Oct 10, 2020 | 12:41 PM
आपल्या अभिनयानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांनी वयाच्या 67 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या रेखा चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी आजही त्यांचे लाखो चाहते आहेत.

1 / 5
रेखा यांचा जन्म मद्रासी अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांच्या घरात झाला, त्यामुळे त्यांच्या रक्तातच अभिनय आहे असं म्हणायला हरकत नाही. या पलीकडे त्यांनी आपल्या मनमोहक सौंदर्यानेही अनेकांची मनं जिंकली आहेत. रेखा यांनी बालकलाकार म्हणून एका तेलुगु चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

2 / 5
वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात भूमिका साकारली.  'Operation Jackpot Nalli C.I.D 999' या कन्नड चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मूख्य भूमिका साकारली.  'हसीनों का देवता' (1971) या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले .

3 / 5
1981 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'उमराव जान' असो ,1985 मध्ये प्रदर्शित झालेला 'नमक हराम' किंवा 'मिस्टर नटवरलाल'. त्यांच्या या चित्रपटांनी प्रसिद्धीची शिखरं गाठली. असाही एक काळ होता जेव्हा रेखा या चित्रपटात असणं म्हणजे चित्रपट हिट होणारच असं म्हटलं जायचं.

4 / 5
रेखा यांच्या रील लाईफ सोबतच त्यांची रियल लाईफही नेहमी चर्चेचा विषय ठरली. त्या दोन वेळा विवाह बंधनात अडकल्या. त्यांचं पहिलं लग्न अभिमेता विनोद मेहरा यांच्यासोबत झालं मात्र काही कारणांमुळे ते जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यांचं दूसरं लग्न व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्या सोबत झालं. मात्र मुकेश अग्रवाल यांनी लग्नानंतर काही वर्षातच आत्महत्या केली.

5 / 5
Follow us
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.