Love and light म्हणत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले खास फोटो
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्य अभिनेत्र्यांपैकी रिया चक्रवर्ती होय. मागील दोन वर्षांपासून रिया सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र या सगळ्यावर नकारात्मक गोष्टीतून रिया आता बाहेर पडत आहे.
Most Read Stories