समंथाला पाहताच चाहत्यांची चिंता वाढली, चाहते म्हणाले अरे बापरे…
अभिनेत्री समंथा रुथ प्रभु हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. मात्र, समंथा रुथ प्रभु ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामध्ये तूफान चर्चेत आलीये. समंथा रुथ प्रभु हिला पाहून लोक आता हैराण झाले आहेत.
Most Read Stories