PHOTO | एक लाखाच्या लेहेंग्याची सोशल मीडियावर चर्चा, पाहा सना खानच्या लग्नाचे फोटो!
लाल लेहेंग्याची किमंत 1350 डॉलर अर्थात तब्बल 1 लाख रुपये इतकी आहे. ड्यूपिन क्रेप मटेरीअलच्या या लेहेंग्यावर गोल्डन हेवी जरीकाम करण्यात आले आहे.
Most Read Stories