Sara Ali khan: अभिनेत्री सारा अली खान आई अमृत सिंगसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान सेलिब्रिटी चॅट शो कॉफी विथ करणच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये र दिसून आल्या होत्या .शो मध्ये करण जोहरच्या तिखट प्रश्नांना दोघांनीही अतिशय सुंदर उत्तरे दिली.

| Updated on: Jul 28, 2022 | 12:54 PM
अभिनेत्री सारा अली खान सोशल कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या व्यवसायिक आयुष्यात यशस्वीरीत्याकार्यरत राहण्याबरोबरच ती अनेक सहलीचे  नियोजन करून फिरतानाही दिसून येते.

अभिनेत्री सारा अली खान सोशल कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या व्यवसायिक आयुष्यात यशस्वीरीत्याकार्यरत राहण्याबरोबरच ती अनेक सहलीचे नियोजन करून फिरतानाही दिसून येते.

1 / 5
साराने  नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतनेचे फोटो  शेअर केले आहेत.  आई अमृता सिंगसोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

साराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतनेचे फोटो शेअर केले आहेत. आई अमृता सिंगसोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

2 / 5
 निऑन ग्रीन कलरचा क्रॉप टॉप   निऑन पिंक हॉट पँट कॅरी केली आहे. साराने या आउटफिटसोबत पोलो कॅप घातली आहे. त्याचबरोबर तिचे आउटफिटसोबत मॅचिंग शूजही खूप स्टायलिश दिसतात.

निऑन ग्रीन कलरचा क्रॉप टॉप निऑन पिंक हॉट पँट कॅरी केली आहे. साराने या आउटफिटसोबत पोलो कॅप घातली आहे. त्याचबरोबर तिचे आउटफिटसोबत मॅचिंग शूजही खूप स्टायलिश दिसतात.

3 / 5
 सारा आणि अमृताच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. या फोटोंमधील आई-मुलीच्या बॉन्डिंगला सोशल मीडिया यूजर्सनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यामुळेच त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

4 / 5
सारा आई अमृता सिंग सोबत  इटलीत सहलीचा आनंद घेताना  दिसून आली आहे.   इटलीतील  सहलीचा आनंद  घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले  आहेत.

सारा आई अमृता सिंग सोबत इटलीत सहलीचा आनंद घेताना दिसून आली आहे. इटलीतील सहलीचा आनंद घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.