Photo Gallery | अभिनेत्री शनाया कपूरचा पूल पार्टीचा हॉट लूक व्हायरल!

| Updated on: Apr 13, 2022 | 10:56 AM

शनाया कपूर सोशल मीडियावर आपले मोहक फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या मैत्रिणीसोबत पूल पार्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री शनाया कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली शनाया सोशल  मीडियावर आपले  मोहक फोटो शेअर करत असते. अलीकडेच  तिने आपल्या मैत्रिणीसोबत पूल पार्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
शनायाने नुकताच तिच्या मैत्रिणीचा 25 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शनायाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेआहेत .

3 / 5
 यापार्टी शनायाने पूलमध्ये मैत्रिणीसोबत एन्जॉय करतानाचा तिचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सुपर सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे.

4 / 5
या फोटोमध्ये फ्लोरल बिकिनीमध्ये तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. काही छायाचित्रांमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत बिकिनी पोज तिने दिली आहे.

5 / 5
अभिनेत्रीच्या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी  फोटोलाहॉट, क्युट, हार्टच्या कमेंट केले आहे.