Shilpa Shetty:अभिनेत्री शिल्पा शेट्टीला गोव्यात शुंटिंग दरम्यान अपघात

शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

| Updated on: Aug 11, 2022 | 11:08 AM
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा शूटिंगदरम्यान त्याचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे .ती आगामी मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या अपघातात तिचा  पाय फ्रॅक्चर झाला आहे.

1 / 5
शिल्पाने  तिच्या इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

2 / 5
या फोटोसह इंस्टाग्रामवर अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तो म्हणाला...लाइट...कॅमेरा...अ‍ॅक्शन...पाय तोड ...आणि मी खरंच ते केलं. आता सहा आठवडे शूट करू शकत नाही, पण  तोपर्यंत माझ्यासाठी  प्रार्थना करा.

3 / 5
शिल्पा शेट्टी तिच्या आगामी वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'चे गोव्यात शूटिंग करत होती. रोहित शेट्टी या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे.

4 / 5
शिल्पाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या डाव्या पायावर गुडघा इमोबिलायझर बसवलेले दिसत आहे. त्याचवेळी, अभिनेत्री व्हीलचेअरवर बसलेली दिसते. मात्र, एवढ्या गंभीर दुखापतीनंतरही तिच्या चेहऱ्यावर  हसू पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.