Sobhita Dhulipala: Hard at work म्हणत अभिनेत्री शोभिता धुलिपाला शेअर फोटो

एका मुलाखतीत नागाला शोभिताबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नागा म्हणाला या अफेअरच्या बातम्यांना बघतो तेव्हा फक्त असतो त्याने नाते नाकारले किंवा मान्यही केले नाही.

| Updated on: Aug 03, 2022 | 6:29 PM
अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या चर्चेत आहे. कारण आहे अभिनेत्रीच्या नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या बातम्या. या रिपोर्ट्समध्ये शोभिता स्कॉटलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली. शोभिताने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका पार्कमध्ये बसून सनबाथ करताना दिसत आहे.

1 / 5
शोभिता धुलिपालाने सुट्ट्यांचा आनंद लुटताना शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले – हार्ड अॅट वर्क.

शोभिता धुलिपालाने सुट्ट्यांचा आनंद लुटताना शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले – हार्ड अॅट वर्क.

2 / 5
शोभिता धुलिपाला अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये चाहत्यांना अभिनेत्रीचा हॉट आणि बोल्ड अवतार  दिसून येतो

शोभिता धुलिपाला अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये चाहत्यांना अभिनेत्रीचा हॉट आणि बोल्ड अवतार दिसून येतो

3 / 5
तिच्या फोटोंशिवाय, शोभिता आजकाल नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र, दोघांनीही आपलं नातं  स्वीकारलेल नाही तसेच ते नाकारले ही नाही

तिच्या फोटोंशिवाय, शोभिता आजकाल नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र, दोघांनीही आपलं नातं स्वीकारलेल नाही तसेच ते नाकारले ही नाही

4 / 5
अलीकडेच एका मुलाखतीत नागाला शोभिताबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नागा म्हणाला या अफेअरच्या बातम्यांना बघतो तेव्हा फक्त असतो  त्याने  नाते नाकारले किंवा मान्यही केले नाही.

अलीकडेच एका मुलाखतीत नागाला शोभिताबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नागा म्हणाला या अफेअरच्या बातम्यांना बघतो तेव्हा फक्त असतो त्याने नाते नाकारले किंवा मान्यही केले नाही.

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.