अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या फ्लोरल प्रिंटची साडी परिधान केलीय.
विशेष म्हणजे त्यावर तिने मॅचिंग अशी ज्वेलरीही परिधान केलीय.
या फोटोशूटसाठी तिने सिंपल आणि सोबर थीम ठेवली आहे.
सोनालीच्या या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सोनालीचं हे साडीतलं फोटोशूट तिच्या चाहत्यांना चांगलंच आवडलंय.
सोनालीने हे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.