Sonam Kapoor-Ahuja | अभिनेत्री सोनम कपूर-आहुजाचे रॉयल अंदाजातील बेबी बंपसह फोटो शूट

| Updated on: Apr 04, 2022 | 12:17 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर- आहुजा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोनमने अलीकडेच पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ती आई होणार असल्याची बातमी दिली होती . सोनम कपूरने नुकतंच आपल्या बेबी बंपसोबत जबरदस्त फोटोशूट केले आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोनमने अलीकडेच पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ती आई होणार असल्याची बातमी दिली होती .

2 / 5
 सोनम कपूर-आहुजाने नुकतंच आपल्या बेबी बंपसोबत जबरदस्त फोटोशूट केले आहे.  ज्याचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लव्ह, स्माईलीसह हार्टच्या इमोजींचा पाऊस पडताना दिसत आहे.

3 / 5
सोनम कपूर-आहुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या प्रेग्नन्सी फोटोशूटचे रॉयल अंदाजातील पाच फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनम पांढऱ्या रंगाची रॅप-अप साडी आणि जड दागिन्यांसह  न्यूड लिपस्टिकसह डार्क आय मेकअप केला आहे.

4 / 5

5 / 5
 याबरोबरच सोनमने या फोटोशूटमधील  ड्रेस स्टाइलिंगसाठी बहीण रिया कपूर आणि आई सुनीता कपूर यांचेही आभार मानले आहेत.