अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)
नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)
'ELLE'या ब्रॅन्डसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं आहे. 'ELLE'या ब्रॅन्डची अॅनिवर्सरी असल्यानं तापसी त्यांची कव्हर गर्ल बनली आहे.
तापसी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
वेगवेगळ्या लूकमध्ये आणि वेगवेगळ्या मूड्समध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.