Tamannaah Bhatia: इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ग्लॅमरस अदा

अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.

| Updated on: Aug 14, 2022 | 6:54 PM
तमन्ना भाटिया सध्या मेलबर्नमध्ये आहे.  या प्रसिद्ध अभिनेत्रीने मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. तिथून तमन्ना रोज वेगवेगळे फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

1 / 5
अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.

अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.

2 / 5
पाश्चात्यपद्धतीच्या आऊटफिटमध्ये   सुंदर अभिनेत्रीने परदेशातील कॉरिडॉरमध्ये फोटोशूट देखील केले आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडची झलक दाखवत असल्याचे सांगितले होते

पाश्चात्यपद्धतीच्या आऊटफिटमध्ये सुंदर अभिनेत्रीने परदेशातील कॉरिडॉरमध्ये फोटोशूट देखील केले आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडची झलक दाखवत असल्याचे सांगितले होते

3 / 5
  तमन्ना लवकरच रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु याबद्दल कोणतीहीप्रकारची पुष्टी झालेली नाही

तमन्ना लवकरच रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु याबद्दल कोणतीहीप्रकारची पुष्टी झालेली नाही

4 / 5
यापूर्वीही , कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तमन्नाने  आपल्या फॅशनचा  जलवा दाखवताना दिसून आली आहे.

यापूर्वीही , कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तमन्नाने आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसून आली आहे.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.