तेजस्विनी पंडित सध्या तिची दुबईमधील ट्रॅव्हल डायरी सोशल मीडियावर शेअर करते आहे.
यावेळी तेजस्विनी तिचे अनेक ग्लॅमरस फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
आताही तिने असेच काही खास ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तेजस्विनीने ब्लू बॅकलेस गाऊन घातला असून, पाठीवरील खास टॅटू फ्लाँट करताना दिसते आहे.
नेहमीप्रमाणेच तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
तेजस्विनी सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.