PHOTO | खणाच्या साडीसह तेजस्विनी पंडितचा ‘नथीचा नखरा’, पाहा खास फोटो…
खणाच्या साडीत तेजस्विनी खूपच सुंदर दिसत असून, तिने या फोटोला ‘नथीचा नखरा’ असं कॅप्शनही दिलंय.
![अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ‘तेजाज्ञा’ हा क्लोथिंग ब्रँड नेहमीच चर्चेत असतो. तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी मिळून हा ब्रँड सुरु केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/04203858/Tejswini-Pandit-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![याच तेजाज्ञा कलेक्शनमधील विविध फोटो तेजस्विनी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तेजस्विनीने मराठमोळा लूक असलेले फोटो शेयर केले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/04203847/Tejaswini-pandit-2.jpg)
2 / 5
![या फोटोत तेजस्विनीने ब्राऊन रंगाची साडी नेसली आहे. शिवाय नाकात मराठमोळी नथ देखील आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/04203849/Tejaswini-Pandit-3.jpg)
3 / 5
![खणाच्या या साडीत तेजस्विनी खूपच सुंदर दिसत असून, तिने या फोटोला ‘नथीचा नखरा’ असं कॅप्शनही दिलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/04203852/Tejaswini-Pandit-4.jpg)
4 / 5
![एवढंच नाही तर या खणाच्या साडीच्या पदरावरही नथीची आकृती पाहायला मिळतेय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/04203855/Tejaswini-Pandit-5.jpg)
5 / 5
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-long-7.jpg?w=670&ar=16:9)
रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे
![नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-beer-bottles.jpg?w=670&ar=16:9)
नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट
![EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-epfo-1-1.jpg?w=670&ar=16:9)
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही
![Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-curd-7.jpg?w=670&ar=16:9)
Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग