Birthday Special: ‘झायरा वसीम’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलिवूडला रामराम करणारी अभिनेत्री!

झायरानं 'दंगल गर्ल' म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. तिला 'दंगल' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. ('Zaira Wasim' left bollywood)

| Updated on: Oct 23, 2020 | 10:28 AM
आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून अचानक बॉलिवूडला रामराम ठोकणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये होऊन गेले. अशा कलाकारांपैकी अभिनेत्री झायरा वसीम सुद्धा एक.

1 / 7
झायरानं 'दंगल गर्ल' म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. तिला 'दंगल' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.

2 / 7
पण बॉलिवूडमध्ये बस्तान बसत असतानाच अवघे तीन सिनेमे केल्यानंतर तिने अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. बॉलिवूडमधील या अल्पकाळातही ती या ना त्या कारणाने वादात होती.

3 / 7
तिनं बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे दिले. 'दंगल'मध्ये अभिनयाच्या जोरावर धमाल केल्यानंतर तिनं अभिनेता आमीर खानसोबत 'सिक्रेट सुपरस्टार' मध्ये जबरदस्त काम केलं. या सिनेमानंतर तिचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं आणि सोबतच प्रसिद्धीसुद्धा मिळाली.

4 / 7
तर तिचा तिसरा सिनेमा होता 'द स्काय इज पिंक'. अभिनेत्री प्रियंका चोपडासोबत या सिनेमात झायरानं कमाल अभिनय केला. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

5 / 7
अचानक झायरानं अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आपण करत असलेल्या कामापासून खूश नाही आणि सतत इस्लाम धर्मापासून लांब जात असल्याची जाणीव होतं असल्याचं तिनं सोशल मीडियावर लिहिलं होतं.   सोशल मीडियावर या नंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.

6 / 7
सोबतच विमानात घडलेल्या प्रकारानंतरही ती चर्चेत होती. दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान झायरानं एका व्हिडिओद्वारे विमानात तिचा छळ झाल्याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

7 / 7
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.