Foods for Fatigue: तुम्हाला जाणवतोय थकवा आणि अशक्तपणा ? ‘हे’ पदार्थ खाऊन बघा

Foods for Fatigue: शरीराला पुरेशी एनर्जी मिळाली नाही तर खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये दिवसभर एनर्जी हवी असेल तर तुम्ही अनेक पदार्थांचे सेवन करू शकता.

| Updated on: Jan 12, 2023 | 12:08 PM
बऱ्याच वेळेस लोकांना काहीही न करता थकवा आल्यासारखं वाटतं. अशा वेळी त्यांना खूप जास्त झोप येते आणि आळसही येतो. हे आहारातून पुरेसे पोषक तत्वं न मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही आहारात अशा पदार्थांचे सेवन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळू शकेल. आहारात कोणते पदार्थ खाऊ शकता, हे जाणून घेऊया.

1 / 5
केळं - केळ्यामध्ये डाएट्री फायबर, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचे सेवन तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवत नाही. स्मूदीच्या रूपातही तुम्ही केळ्याचे सेवन करू शकता.

2 / 5
अक्रोड - अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे ओमेगा 3 चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता. त्यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होण्यास मदत होते.

अक्रोड - अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे ओमेगा 3 चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता. त्यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होण्यास मदत होते.

3 / 5
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असते. शरीरात या खनिजाची कमतरता असेल तर त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणूनच तुम्ही भोपळ्याच्या बियांचेही सेवन करू शकता.

भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असते. शरीरात या खनिजाची कमतरता असेल तर त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणूनच तुम्ही भोपळ्याच्या बियांचेही सेवन करू शकता.

4 / 5
व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ - तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. यामध्ये दूध, अंडी आणि मशरूमसारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा वाढण्यास मदत होईल

व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ - तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. यामध्ये दूध, अंडी आणि मशरूमसारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा वाढण्यास मदत होईल

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
काल राहुल गांधी, आज अजित पवार... टॅक्सी चालकासोबत घेतला भोजनाचा आस्वाद
काल राहुल गांधी, आज अजित पवार... टॅक्सी चालकासोबत घेतला भोजनाचा आस्वाद.
'आपापल्या बायका अन् तुमच्या कोण असतील...', दादांच्या आमदाराची अजब तंबी
'आपापल्या बायका अन् तुमच्या कोण असतील...', दादांच्या आमदाराची अजब तंबी.
तुम्हाला हवं तेच होईल.. सरकारचे संकटमोचक संतप्त बदलापुरकरांच्या भेटीला
तुम्हाला हवं तेच होईल.. सरकारचे संकटमोचक संतप्त बदलापुरकरांच्या भेटीला.
CM Vayoshri Yojana :लाडक्या बहिणीनंतर आता कोणाला मिळणार 3 हजार रूपये?
CM Vayoshri Yojana :लाडक्या बहिणीनंतर आता कोणाला मिळणार 3 हजार रूपये?.
बदलापूर स्थानकातील परिस्थिती जैसे थे, 7 तासांपासून लोकल अद्याप ठप्पच
बदलापूर स्थानकातील परिस्थिती जैसे थे, 7 तासांपासून लोकल अद्याप ठप्पच.
'लाडक्या बहिणी'च्या छोट्या मुली...',उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला
'लाडक्या बहिणी'च्या छोट्या मुली...',उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला.
'रामगिरी महाराजांची सुरक्षा तुटपुंजी, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या'
'रामगिरी महाराजांची सुरक्षा तुटपुंजी, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या'.
बदलापुरकरांचा संताप अनावर, पोलिसांवरच दगडफेक; आंदोलकावर लाठीचार्ज
बदलापुरकरांचा संताप अनावर, पोलिसांवरच दगडफेक; आंदोलकावर लाठीचार्ज.
किसन कथोरेंचं नागरिकांना आवाहन; म्हणाले, 'बदलापुरातील घटना निषेधार्ह
किसन कथोरेंचं नागरिकांना आवाहन; म्हणाले, 'बदलापुरातील घटना निषेधार्ह.
बदलापुरातील घटनेवर बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शाळांमध्ये..
बदलापुरातील घटनेवर बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शाळांमध्ये...